Sunday, 18 December 2011

collageची ओढ

ती कालेज मधली मुलगी.............

ती कालेज मधली मुलगी म्हणजे
Flawless queen of beauty.
ती collage मधली मुलगी म्हणजे
वेड dream ऑफ २०.

काय सांगू तुम्हाला काय करते ती style
अन, काय सांगू तुम्हाला काय ती देते smile
तिची एक smile म्हणजे
Worth a millon डोल्लर

ती समोर दिसताच
Heart pound faster.
तिची ती चाल
जणू ramp वरल catwalk
तिची एक नजर 440v शॉक

तिचे मित्र फार कमी
That means she is very choosy
तिची एक एक अदा आहेच निराळी
That’s why she drives us crazy
तिच्यामुळे तर collageची शान आहे
नाहीतर collageची ओढ इथे कोणाला आहे?

Wednesday, 14 December 2011

आजची मुलं



काय धीट हि आजची मुलं

प्रेम यांच असत अगदीच खुळ

आज हिच्या तर

उद्या तिच्या प्रेमात
आज हिच्या तर
उद्या तिच्या विचारांत
काम धंदे सोडून हात धुवून मागे
उत्कट असतात जोडायला प्रेमाचे
धागे
HEART BREAK
मोठी आणी बाणी यांसाठी
पण माहीतच नसते कि हे ठोके आहेत
कोणासाठी
आणि जरी झालेच TRUE LOVE
यांना
हिम्मतच होत
नाही सांगायला त्यांना
समजण्यास नेहमीच मुलींना अपुरे
पडतात
पण ओळखतो पूर्ण छातीठोक
सांगतात
यांसाठी प्रेम हि फक्त एक लहर
असते
प्रेमापुढे लग्न मोठे जहर असते

प्रेम कविता




www.maxomasti.com